Anganwadi Sevika Bharti 2023 : 4 थी पासवर 21000 पदांसाठी नवीन भरती प्रक्रिया, पगार तब्बल 55000 रुपये

Anganwadi Sevika Bharti 2023 : राज्यात २० हजार अंगणवाडी सेविकांची भरती होणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली होती, याबरोबरच अंगणवाडी सेविकांच्या मानधनात दुप्पट वाढ होणार आहे, मोबाइल, जागेच्या भाड्याच्या रकमेमध्ये सुद्धा बदल करण्यात आले आहेत.

अंगणवाड्यांची संख्या वाढविण्याबाबतही राज्य सरकारच्या अंतिम पातळीवर विचार सुरू असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे, अंगणवाडी सेविकांना लवकरच नवीन मोबाइल देण्यासाठी एकसे पंचवीस कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुद्धा शासनाने ठेवली आहे.

👇👇👇
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

बैठकीत निर्णय (Anganwadi Sevika Bharti 2023)

राज्यातील अंगणवाडी सेविकांच्या विविध समस्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक पार पडली, २० हजार अंगणवाडी सेविकांच्या भरतीची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली होती, त्यानंतर अंगणवाडी सेविकांना इतरही सुविधा देण्याचा विचार राज्य शासन करत असल्याची माहिती मिळाली आहे.

भाड्यामध्ये वाढ(Anganwadi Sevika Salary)

राज्यात भरपूर ठिकाणी भाड्याच्या जागेंवर अंगणवाडी भरविल्या जातात. अशा अंगणवाड्यांना अत्यंत कमी भाडे देण्यात येत होते, काही ठिकाणी ३ ते ४ हजारच भाडे मिळते. त्यामुळे या अंगणवाड्यांचे भाडे वाढवून देण्याचाही सरकारचा विचार आहे, राज्यातील अंगणवाड्यांची संख्या वाढविण्यासाठी महिला व बालविकास विभागामार्फत मागविण्यास सुरुवात होणार आहे.

👇👇👇
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

नवीन मोबाईल सुद्धा मिळणार(Anganwadi Sevika Bharti 2023)

त्या माध्यमातून राज्यातील ग्रामपंचायत आणि इतर भागातील शाळांमधील सुमारे २० हजार खोल्या अंगणवाड्यांसाठी देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार आहे, अंगणवाडी सेविकांना लवकरच नवीन मोबाइल देण्यासाठी एकसे पंचवीस कोटी रुपये खर्च करण्याची तयारी सुद्धा शासनाने ठेवली आहे.

त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या मागण्यांबाबत फायद्याचे निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते, या पार्श्वभूमीवर ‘वर्षा’ बंगल्या वर बैठक झाली, या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर भरपूर वेळ चर्चा करण्यात आली.

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजार १८६ पदांच्या भरतीला मान्यता मिळाली,असून ही भरती प्रक्रिया सहा महिन्यांत पूर्ण करण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले.

👇👇👇
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment