Talathi Bharti Advertisement : तलाठी भरती बाबत मोठी अपडेट

Talathi Bharti Advertisement : मित्रांनो २०२३ मध्ये 3610 रिक्त पदांवर तलाठी भरतीची प्रक्रिया सुरु झालेली आहे आणि 3610 जागांसाठी शासन निर्णय सुद्धा जाहीर करण्यात आला आहे.

ही भरती इतर तलाठी भरती पेक्षा वेगळी असणार आहे त्याची वेगवेगळी कारण इथे आपण पाहू शकता याच्या पात्रतेमध्ये, परीक्षा पद्धतीमध्ये आणि बाकीच्या नियमांमध्ये मोठे बदल या भरतीत पाहायला मिळणार आहे .

तलाठी भरतीच्या आपण सगळेजण आतुरतेने वाट पाहत आहोत सर्व शासन निर्णय आणि मागणी पत्र संबंधित विभागाकडे सादर केलेल्या असताना जाहिरात आणखी आलेली नाही.

तलाठी पदभरतीची जाहिरात काही दिवसात  येईल असे संबंधित विभागाकडून कळविण्यात आले आहे.

नेमकं कोणता बदल असणार आहे Talathi Bharti Advertisement 

सविस्तर माहिती खाली पाहू शकता, दिनांक 07 डिसेंबर रोजी आलेल्या शासन निर्णयानुसार 3110 तलाठी पदे व 518 मंडळ अधिकारी असे एकूण 3628 पदे भरण्यास शासनाने मान्यता दिली आहे.

महत्त्वाची अपडेट पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
पदसंख्या
 • नाशिक – 803 जागा
 • औरंगाबाद – 799 जागा
 • कोकण – 641 जागा
 • नागपूर – 550 जागा
 • अमरावती – 124 जागा
 • पुणे – 702 जागा

आवश्यक शैक्षणिक पात्रता Talathi Bharti

 • उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेत पदवीधर असावा.
 • संगणक चालवण्याचे ज्ञान असावे.
 • मराठी व हिंदी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
👉👉येथे क्लिक करा👈👈

किमान वयोमर्यादा

 • १८ वर्षे ते ३८ वर्षे.
 • मागासवर्गीय/खेळाडू-०५ वर्षे सूट
 • प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त उमेदवार/अपंग – ०७ वर्षे सूट

पगार (Talathi Bharti Advertisement )

 • तलाठी – 25,500 ते 81,100 रुपये अधिक भत्ते
 • मंडळ अधिकारी – 32,000 ते 1,01,600 रुपये अधिक भत्ते
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment