PF Withdrawal : संपूर्ण पीएफ काढा काही मिनिटात EPFO ची 2023 मधील नवीन प्रोसेस

मागील पेजवरील सर्व प्रोसेस तुम्ही केली असेल तर केल्यानंतर फायनल सेटलमेंट भरण्यासाठी ऑनलाईन सर्व्हिसेस (Online Services) या ऑप्शनमध्ये यायचं आहे.

इथे आल्यानंतर क्लेम फॉर्म 31, 19, 10C आणि 10D हे ऑप्शन दिसेल तिथे क्लिक करायचा आहे.

त्यानंतर आपल्या बँक अकाउंट नंबर टाकून Verify करायचा आहे, व्हेरिफाय केल्यानंतर तुम्हाला तीन ऑप्शन येतील आणि फॉर्म 19, फॉर्म 10C आणि फॉर्म 31.

यामधून सर्वप्रथम फॉर्म 19 आणि भरून घ्यायचा त्यानंतर फॉर्म 10C भरून घ्यायचा.

  • फॉर्म-19 हा तुमची जमा असलेली रक्कम काढण्यासाठी असतो.
  • फॉर्म 10 सी – ही तुमची पेन्शनची अमाऊंट काढण्यासाठी असतो.

या फॉर्मची संपूर्ण माहिती भरल्यानंतर आधार ओटीपी ला रिक्वेस्ट करा आणि ओटीपी टाकून क्लेम सबमिट करा.

👇👇👇👇
पीएफ काढण्यासाठी इथे क्लिक करा

जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये तुम्ही तुमची रक्कम काढण्यासाठी अर्ज करू शकता अर्ज केल्यानंतर पीएफच्या कालावधीनुसार पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आत तुमच्या अकाउंटला संपूर्ण रक्कम जमा होते.

👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा