Post Office Yojana : पोस्ट ऑफिसच्या या योजनेत कमीत कमी पैसे गुंतवून मिळवा लाखो रुपये !! पहा कोणती आहे योजना

Post Office Scheme : पोस्ट ऑफिस मार्फत विविध योजना राबवल्या जातात यामध्ये एक नवीन स्कीम आहे लाइफ इन्शुरन्स (Life Insurance) या योजनेविषयी आपण सगळे जाणून घेणार आहोत.

ग्रामीण भागातील नागरिक सुद्धा याचा लाभ घेऊ शकतात आणि आपलं भविष्य उज्वल करू शकतात.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

  • आधार कार्ड
  • पॅन कार्ड
  • जन्म प्रमाणपत्र
  • पासपोर्ट साईज चार फोटो
योजनेची माहिती पोस्टाच्या संकेतस्थळावर पाहण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा