PMEGP Loan : तरुणांना व्यवसायासाठी २५ लाखापर्यंत कर्जवाटप, आत्ताच अर्ज करा

PMEGP Loan : सरकारच्या PMEGP कर्ज योजना मधे तरुणांना रोजगार मिळावा यासाठी कर्जाची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे. या योजनेत अनेक प्रकारचे उद्योग सुरू करण्यासाठी पैसे मिळत आहेत.

पात्रता व अटी
  • अर्जदार भारतीय रहिवासी असणे आवश्यक आहे.
  • अर्जदाराचे वय १८ वर्षांपेक्षा जास्त असावे.
  • अर्जदाराने सरकारी संस्थेतून कोणत्याही कामाचे प्रशिक्षण घेतले असेल, तर त्याला या योजनेत प्रथम प्राधान्य दिले जाईल.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा