MSEB Bill Payment : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा मोठा निर्णय, या सर्वांचे वीज बिल माफ होणार

Mahavitaran Bill Payment : दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना वीज बिल भरणे असो किंवा इतर कोणताही खर्च असो ते झेपावणे खूप जड जाते ही परिस्थिती फक्त आपण सगळे जाणू शकतो.

अशा परिस्थितीत शासनाने अत्यंत स्वागतार्ह असा वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे.

👇👇👇
शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा