CNP Nashik Recruitment 2022 : चलन नोट प्रेस नाशिक येथे विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात निघाली आहे हि भरती सुपरवायझर पदांसाठी असून, पात्र व इच्छुक उमेदवाराने अर्ज सादर करावे.
तब्बल 125 पदांवर ही भरती होणार असून यासाठी खाली नमूद केलेल्या तारख्या अगोदर ऑनलाईन अर्ज सादर करायचे आहेत.