Crop Loan : शेतकऱ्यांना शेतीसाठी कर्ज घेण्यासाठी बँकेमध्ये भरपूर फेऱ्या माराव्या लागतात कागदपत्र काढून ऑफलाइन सादर करावे लागतात आणि या कागदपत्राच्या मध्ये भरपूर वेळ शेतकऱ्यांचा वाया जातो, पण भरपूर बँकांनी ऑनलाईन पीक कर्जाचे सुविधा शेतकऱ्यांसाठी चालू केलेली आहे याची माहिती शेतकऱ्यांना असणे आवश्यक आहे.