MHADA Lottery Konkan : कल्याण, ठाणे, विरार येथे घर घेण्याची सुवर्णसंधी, इथे करा अर्ज

MHADA Lottery Konkan : महाराष्ट्र गृहनिर्माण प्राधिकरण अंतर्गत तब्बल 93 वेगवेगळ्या ठिकाणी स्वस्तात घरे देण्यासाठी लॉटरीची सुरुवात दिनांक 08 मार्च 2023 पासून १० एप्रिल 2023 पर्यंत तुम्ही ऑनलाईन अर्ज सादर करू शकणार आहेत. कल्याण, ठाणे, विरार मध्ये हि योजना चालू असून येथे घरे फक्त १7 लाखांपासून तुम्ही घेऊ शकणार आहेत.

👇👇👇
घरांची माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा