Cibil Score Online : कमी असलेला सिबिल स्कोर वाढवा एका झटक्यात, हि 2 कामे आत्ताच करा

तुम्हाला तुमचा सिबिल स्कोर वाढवायचा असेल किंवा व्यवस्थित मेंटेन करायचा असेल तर खालील गोष्टीचा पालन करा

  1. तुमच्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरा.
  2. तुमच्या क्रेडिट कार्ड ची संपूर्ण क्रेडिट लिमिट वापरू नका.
  3. वेगवेगळ्या पद्धतीचे कर्ज घ्या जसे की गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज, क्रेडिट कार्ड इत्यादी तुम्ही जर जास्तीत जास्त Unsecured लोन घेतले तर त्याचा इम्पॅक्ट सिबिल स्कोर वर लवकर पडतो.
  4. जर तुम्ही क्रेडिट कार्ड ची लिमिट आहे त्यापेक्षा जास्त वापरत असाल आणि वेळेवर भरत असाल तर दुसरा क्रेडिट कार्डची मागणी करा ते क्रेडिट कार्ड जास्त वापरू नका.
  5. गॅरेंटर किंवा सहकर्जदार असाल आणि त्या कर्जाचा हप्ता वेळेवर भरला नसेल तर त्याचा इम्पॅक्ट सुद्धा तुमच्या सिव्हिल स्कोर पडतो त्यामुळे गॅरेंटर होतेवेळेस विचार करून आपले नाव द्यावे.
  6. सिबिल स्कोर वारंवार तपासा तुमच्या सिबिल स्कोर मध्ये काय बदल झालाय का हे पाहण्यासाठी दर महिन्याला तुमच्या सिव्हिल स्कोर चेक करत रहा.
मोफत सिबिल स्कोर पाहण्यासाठी येथे क्लिक करा

जर तुमचं सिबिल स्कोर खूप खराब झाला असेल आणि तुम्ही सर्व हप्ते क्लियर केले असतील तरी तो सुधारत नसेल तर खालील दोन उपाय तुम्हाला वापरायचे आहेत.

यामध्ये पहिला तुम्हाला कोणत्याही बँकेमध्ये फिक्स डिपॉझिट (FD) करायची आहे आणि त्यावर क्रेडिट कार्ड किंवा कोणते कर्ज घेऊन हप्ते वेळेवर भरायचे आहेत याने तुमचा सिव्हिल तुम्ही सुधारू शकता.

किंवा एखादे गोल्ड लोन घेऊन त्याच्या हप्ते तुम्हाला व्यवस्थित भरायचे आहेत याने सुद्धा तुमच्या सिबिल स्कोर तुम्ही व्यवस्थित करू शकता.

हे सर्व उपाय केल्यानंतर कमीत कमी ६ महिन्याने तुम्हाला तुमच्या स्कोर मध्ये वाढ झाल्याचे दिसेल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा