RTE Admission Date Extended : 1 ली ते 8 वी मोफत शिक्षणासाठी आता या तारखेपर्यंत करा अर्ज

ऑनलाईन अर्ज 25 मार्च पूर्वी सादर करायचे आहेत, तारीख वाढविण्याची अधिकृत घोषणा आणखी आलेली नाही पण अधिकृत माहितीनुसार हि तारीख वाढवली जाऊ शकते असे कळले आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा