Gramsevak Bharti Update : ग्रामसेवक भरती बाबत मोठी अपडेट,अर्जाला सुरुवात यादिवशी..

Gramsevak bharti Update : जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10,000 हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती दिली आहे आणि त्याचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर केली आहे.

सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

ग्रामसेवक भरतीसाठी मागील माहितीनुसार 200 गुणांची लेखी परीक्षा घेतली जाते.

  • मराठी या विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • इंग्रजी विषयाचे (15 प्रश्न)-30 गुण
  • अंकगणित व बुद्धिमत्ता (15 प्रश्न)-30 गुण
  • सामान्य ज्ञान (15 प्रश्न)-30 गुण
  • कृषी आणि तांत्रिक (40 प्रश्न) – 80 गुण
वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

याप्रमाणे शंभर प्रश्न असतील आणि प्रत्येक प्रश्नास दोन गुण असतील असे एकूण 200 गुणांची परीक्षा असेल.

हे 200 गुणांचे प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला दीडतास कालावधी दिला जातो या दीडतासामध्ये तुम्हाला 200 गुणांचे शंभर प्रश्न सोडवायचे आहेत.

या परीक्षेमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारची निगेटिव्ह मार्किंग नाही म्हणजे कुठलाही प्रश्न जर चुकला तर त्याचे गुण कापले जाणार नाहीत म्हणजे तुम्ही सगळे प्रश्न सोडवू शकता.

प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय दिलेले असतात त्यापैकी योग्य तो एक पर्याय तुम्हाला निवडायचा असतो.

ग्राम विकास विभागाचा शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी
👉👉येथे क्लिक करा👈👈
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈