Mini Cooler Fan : मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत आणि या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये आपल्याला फॅनची, एसीची खूप आवश्यकता असते पण काही वेळेला लाईट नसल्यामुळे खूप गरम व्हायला लागत, अश्या सिच्युएशन मध्ये आम्ही तुमच्यासाठी एक चांगला उपाय आणलेला आहे.