Paytm Business Idea : पेटीएम ॲप च्या मदतीने घरबसल्या कमवा लाखो रुपये, कोणत्याही प्रकारची मेहनत न करता अकाउंट मध्ये जमा होतील पैसे.

पेटीएम एप्लीकेशन च्या मदतीने तुम्ही सहज सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकता. जर तुम्ही दिवसाला काही टास्क कंप्लीट केले तर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये हजारो लाखो रुपये क्रेडिट होतील यासाठी तुम्हाला काही स्टेट फॉलो करावे लागतील त्या पुढील प्रमाणे आहेत..

  1. सुरुवातीला आपल्याला पेटीएम एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचे आहे.
  2. एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे.
  3. आपल्याला बँकेचे खाते या एप्लीकेशन ला जोडायचे आहे.
  4. बँकेचे खाते या एप्लीकेशनला जोडल्यानंतर आपल्याला जवळच्या व्यक्तीला एक रुपया ट्रान्सफर करायचे आहे, यानंतर तुमच्या एप्लीकेशनवर वेगवेगळ्या ऑफर सुरू होतील.
  5. यानंतर तुमच्या एप्लीकेशनची जी लिंक आहे, ती तुम्हाला ज्या तुमच्या मित्रमंडळींकडे हे पेटीएम एप्लीकेशन नाही अशा व्यक्तींना पाठवायची आहे.
  6. या लिंक द्वारे पेटीएम एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर भविष्यात तुमचे मित्र जेव्हा जेव्हा ट्रांजेक्शन करतील तेव्हा तुमच्या खात्यामध्ये शंभर रुपये जमा होतील.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा