Mahatma Phule Karjmukti Yojna : ५० हजार अनुदानाची यादी आली, लगेच डाउनलोड करा आणि तुमचे नाव चेक करा

Mahatma Phule Karjmukti Yojna : राज्यातील हजारो शेतकऱ्यांना कर्जमाफी (Loan Waiver) मिळणार आहे, गेल्या अनेक दिवसापासून आपण शेतकरी बांधव या कर्जमाफीची वाट पाहत होतो.

महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत 50000 पर्यंत अनुदान प्रोत्साहन थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

पुणे जिल्हा यादी डाउनलोड करा

५०००० अनुदान-3 यादी डाउनलोड करा

50000 अनुदान चौथी यादी डाउनलोड करा

krushi vibhag bharti
नवीन माहितीसाठी आमच्या WhatsApp ग्रुपला जॉईन व्हा