Bank Cash Deposit Rule : हे कागदपत्रे तुमच्याकडे नसतील तर बँकेत कॅश व्यवहार करता येणार नाहीत

जर तुम्ही बँकांच्या नियमानुसार पैशाचे व्यवहार करत असाल तर तुम्हाला या कागदपत्राची गरज भासणार नाही.

पण जर बँकेच्या नियमाच्या वर रक्कम तुम्ही अकाउंट मध्ये टाकत असाल किंवा काढत असाल तर तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे आवश्यक आहे हे दोन महत्त्वाचे कागदपत्रे तुमच्याकडे असेल तर तुम्ही कोणत्याही बँकेत व्यवहार करू शकणार आहात.

सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा