Pune Ring Road : पुणे रिंग रोड ! पहा पूर्ण नकाशा आणि कोण-कोणत्या गावातून जाणार आणि कोणाला पैसे मिळणार

पुणे रिंग रोडची वैशिष्ट्ये

 • लांबी : १०३ किलोमीटर
 • रुंदी : ११० मीटर
 • भूसंपादन : ८५९.८८ हेक्टर
 • भूसंपादनाचा अंदाजित खर्च : १.४4 हजार कोटी रुपये
 • एकूण खर्च ४.७१ हजार कोटी भुसंपादन (Pune Ring Road Land acquisition)

यावर्षी 23 ऑगस्ट 2022 रोजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे रिंगरोडच्या भूसंपादनासाठी 250 कोटी रुपयांची तरतूद जाहीर केली होती.

राज्य सरकारने सन 2022-23 या आर्थिक वर्षामध्ये या प्रकल्पासाठी 1.5 हजार कोटी रुपयांचे अंदाजपत्रक नियोजित केले आहे, त्यापैकी 250 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यातील 6 तालुक्यांतील ८३ गावांमध्ये भूसंपादन करण्यात येणार आहे.

ऑगस्ट 2021 मध्ये, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (MSRDC) रिंगरोडच्या पूर्व भागासाठी संयुक्त मोजमाप सर्वेक्षण सुरू केले आहे. रिंगरोडच्या पश्चिमेकडील जमिनीचे मोजमाप जवळपास पूर्णत्वास आले आहे.

पश्चिम भाग आणि पूर्व भागासाठीही नुकसानभरपाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती.

पुणे रिंग रोड नकाशा, मार्ग आणि जोडणी (Pune Ring Road map, route and connectivity)

पुणे रिंग रोड हा 173 Km चा मार्ग केवळ शहरातील खराब प्रवासाची परिस्थिती सुधारेल आणि त्यासोबत रिंगरोडच्या मंजूर संरचनेच्या बाजूने असलेल्या 29 रिअल इस्टेट मार्केटमध्ये गुंतवणुकीचे मार्ग देखील मोकळे करेल.

एकदा रस्ता चालू कि त्या सभोतालचा परिसर मायक्रो मार्केट् (Micro Market), हाऊसिंग हब (Housing Hub) म्हणून उदयास येण्याची शक्यता आहे.

संपूर्ण शहरामध्ये सुलभ कनेक्टिव्हिटीमुळे विमान नगर (Viman Nager), मगरपट्टा (Magarpatta), कल्याणी नगर (Kalyani Nagar), कोरेगाव पार्क (Koregaon Park) इत्यादी मुख्य ठिकाणच्या मालमताच्या किंमती देखील कमी होऊ शकतात.

रिंगरोडचे शहरातून जाणारे सहा प्रमुख महामार्ग जोडेल

 • पुणे-बेंगळुरू महामार्ग (रा.म.-48)
 • पुणे-नाशिक महामार्ग (रा.म.-60)
 • पुणे-मुंबई महामार्ग (रा.म.-48)
 • पुणे-सोलापूर महामार्ग (रा.म.-65)
 • पुणे-अहमदनगर महामार्ग (रा.म.-753F)
 • पुणे-सासवड-पालखी मार्ग (रा.म.-965)

पुणे जिल्हा अधिकाऱ्यांनी प्रवाशांना राष्ट्रीय महामार्गवर लवकर पोहोचता यावे यासाठी दोन रिंगरोड प्रस्तावित केले. 173 किमी लांबीचा पुणे रिंगरोड (MSRDC) एमएसआरडीसी आणि दुसरा पीएमआरडीए (PMRDA) राबवणार आहे.

रिंगरोडच्या पहिल्या टप्प्यासाठी सुमारे 24% जमीन आधीच अधिग्रहित केली आहे, ज्यासाठी एकूण 518 कोटी रुपये खर्च आला आहे. पीएमआरडीएने 300 कोटी रुपये अगोदरच दिले आहेत.

06 पूल, 08 उड्डाणपूल, 03 रोड ओव्हर ब्रिज आणि ३.७५ किमी लांबीचा बोगदा (Tunnel) रस्ता असणार्‍या या प्रकल्पासाठी लागणारी एकूण जमीन अंदाजे १ हजार ४३० हेक्टर आहे.

पुणे रिंगरोड विकासाचे टप्पे

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ (MSRDC) च्या अधिकार्‍यांच्या कडून मिळालेल्या माहितीनुसार, सुलभ वाहतूक व्यवस्थापनासाठी रिंगरोडमध्ये 14 बहु-स्तरीय इंटरचेंज (Multi-Level Interchange) आणि 08 मोठे पूल असतील यात 18 मार्गिका, 17 बोगदे आणि 04 रोडवे ओव्हर ब्रिज असतील.

पुणे रिंगरोड चार टप्प्यात वितरित करण्याचे नियोजन केले आहे, ज्यासाठी एकूण अंदाजित खर्च 26 हजार कोटी रुपये आहे. यापैकी 3/4 रक्कम भारतमाला परियोजनेअंतर्गत केंद्र सरकारकडून पुरविले जाईल.

एक केंद्र पुरस्कृत आणि भारत सरकारच्या रस्ते आणि महामार्ग प्रकल्प. उर्वरित रक्कम नगररचना योजना आणि इतर माध्यमातून उभारली जाईल वाघोली ते वडीचीवाडी आणि वडीचीवाडी ते कात्रजपर्यंत या नगररचना योजना राबविण्यात येणार आहेत.

पुणे रिंग रोड (Pune Ring Road Map) चा नकाशा पाहण्यासाठी येथे क्लिक करा

टप्पे आणि महामार्ग लांबी

 • Phase-I (टप्पा 1) :  पुणे-सातारा रोड ते पुणे-नाशिक रोड थेऊरफाटा – राष्ट्रीय महामार्ग 9, केसनंद – वाघोली – चर्होली – भावडी – तुळापूर – आळंदी – केळगाव – चिंबळी – राष्ट्रीय महामार्ग 50 (46 KM)
 • टप्पा 2 (Phase-2) : पुणे-आळंदी रोड ते हिंजवडी रोड राष्ट्रीय महामार्ग 50 – चिंबळी – निघोजे – सांगुर्डे – शेलारवाडी – चांदखेड – पाचणे – पिंपळोली – रिहे – घोटवडे – पिरंगुटफाटा (48 KM)
 • Phase-3 (टप्पा 3) :  हिंजवडी रोड ते पुणे-शिवणे रोड पिरंगुटफाटा-भुगाव-चांदणी चौक-आंबेगाव-कात्रज (21 KM)
 • टप्पा-4 (Phase-4) : पुणे-शिवणे रोड ते पुणे-सातारा रोड आंबेगाव-कात्रज-मांगडेवाडी-वडाचीवाडी-होळकरवाडी-वडकीनाका-रामदरा-थेऊरफाटा-राष्ट्रीय महामार्ग 9 (11 KM)
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा