Farmhouse Loan : शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या सुविधा योजना आणि ऑनलाईन माहिती आमच्या संकेतस्थळामार्फत तुम्हाला पुरवल्या जाते, आजच्या माहितीमध्ये आपण पाहणार आहोत की शेतकऱ्यांना शेतामध्ये घर बांधण्यासाठी फार्म हाऊस बांधण्यासाठी बँकेतर्फे तब्बल 50 लाखापर्यंत लोन दिले जाते हे लोन तुम्ही ऑनलाईन पद्धतीने काढू शकता.