Talathi Bharti Latest Update : आजची मोठी अपडेट !! तलाठी भरती प्रक्रियेत मोठा बदल

या वर्षी होणाऱ्या तलाठी भरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल झाला तो म्हणजे ही परीक्षा जी आहे ती ऑफलाइन पद्धतीने न होता ऑनलाईन पद्धतीने घेतली जाणार आहे आणि संपूर्ण अर्ज सुद्धा ऑनलाईन प्रक्रियेनेच भरायचे आहे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी तुम्हाला एमपीएससीच्या संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करायचे आहेत अधिकृत सूचना जाहिरात येईपर्यंत एकूण जागेचा पूर्ण तपशील कळणार नाही जाहिरात आल्यानंतर सविस्तर जागेचा तपशील मिळेल आणि सर्व शैक्षणिक पात्रता आणि इतर जे बदल झालेले आहेत त्या बदलांची माहिती सुद्धा आपल्याला त्यामध्ये कळेल.

👇👇👇
शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुप ला जॉईन करा