Nabard Warehouse Scheme : गाव तिथे गोदाम योजनेच्या मदतीने गावकरी होतील खुश, शासनाचा आला नवीन जीआर!

नाबार्ड व गाव तिथे गोदाम या सरकारी योजनेबद्दल जर आपल्याला काही अतिरिक्त माहिती हवी असेल तर अशावेळी शासनाच्या नाबार्ड शेतकरी योजना केंद्रामध्ये तुम्ही अवश्य भेट देऊ शकता.

तसेच इंटरनेटवर देखील तुम्ही या योजनेचे नाव टाकून अतिरिक्त माहिती मिळवू शकता तसेच आलेला जीआर ऑनलाईन वाचू शकता. योग्य कागदपत्रांची अंमलबजावणी करून तुम्ही या योजनेसाठी प्रस्ताव देखील मांडू शकता तसेच या योजनेचा लाभ घेऊ शकता एक अतिरिक्त व्यवसाय म्हणून देखील शेतकरी या योजनेकडे पाहू शकतात व भविष्यात या क्षेत्रात उतरून शेतकरी मालाला योग्य दर मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लीक करा
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा