Mendhipalan Yojana : पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व विकास महामंडळ अंतर्गत विविध योजना शेतकऱ्यांसाठी व सर्वसामान्य नागरिकांसाठी राबवल्या जातात यामध्ये विविध योजनांचा समावेश असतो त्यात मेंढी पालन, शेळी पालन आणि त्यासाठी लागणारे इतर खर्च हे सुद्धा या संस्थेमार्फत पुरवल्या जाते.