Msrtc big update today : हे कार्ड काढा आणि संपूर्ण महाराष्ट्रात करा कुठेही मोफत प्रवास

या गोष्टी आवश्यक MSRTC Big Update 2023

हा शासन निर्णय खालील लिंक वरून तुम्ही पाहू शकता, मोफत प्रवास करण्यासाठी काय पात्रता असेल आणि कोणकोणत्या गोष्टी आवश्यक आहेत याची माहिती सुद्धा इथे दिलेली आहे.

👇👇👇👇
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये तुमच्याकडे स्मार्ट कार्ड असणे आवश्यक आहे किंवा तुमच्या जन्मतारखेचा पुरावा म्हणजे आधार कार्ड, असणार गरजेचा असणार आहे वरील दोन्ही गोष्टी नसतील.

तर तुमच्याकडे कमीत कमी जन्म तारखेचा एखादा पुरावा म्हणून मतदान कार्ड असणे सुद्धा गरजच असेल त्याच्याशिवाय तुम्हाला मोफत प्रवास करता येणार नाही.

👇👇👇👇
MSRTC मोफत प्रवास शासन निर्णय पाहण्यासाठी येथे क्लिक करा 

मोफत प्रवास करण्यासाठी काय मर्यादा दिलेले आहेत त्या सुद्धा खालील लिंक वर क्लिक करून पाहू शकता.

महाराष्ट्र सरकार वेळोवेळी वेगवेगळे निर्णय घेत असतं सोबतच मंत्रिमंडळाच्या बैठकीत सुद्धा काही निर्णय त्यांचे झालेले असतात.

असाच हा मोफत बस प्रवासाचा निर्णय माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी जारी केला आहे.

कोणकोणत्या नागरिकांना येथे मोफत प्रवास मिळेल त्याच्यासाठी काय अटी असतील हे पण तुम्ही इथे पाहणार आहात. MSRTC Big Update today