Mini Tractor (Power Tiller) : मशीन 1 कामे अनेक ! शेतकऱ्यांना आता मजूरांची चिंता नाही

Mini Tractor (Power Tiller)शेतकरी बांधवांसाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी घेऊन येत आहोत ते म्हणजेच आता शेतकरी बांधवांना मजूर न मिळण्याची चिंता काही प्रमाणात तरी कमी होऊ शकते.

कारण ही मशीन बऱ्याच मजुरांची संख्या वाचून लवकरात लवकर कमी वेळेत जास्त काम करते. सगळी कामे करते हि 1 मशीन.

या मशीनबद्दल सविस्तर माहिती

Power Tiller (Mini Tractor) 

Power Weeder , Power tiller , Mini Tractor | शेतीतील पेरणी पासून कापणी पर्यंत कामे करते ही अनोखी मशीन | power tiller weeder

७ एच पी ची पेट्रोल इंजिन आहे.

एका तासात १ लिटर पेट्रोल यासाठी लागते.

यामध्ये दोन वेगवेगळे मशीन आहे आणि याची किंमत ४८ हजार ते ६० हजार पर्यंत आहे कंपनीकडून खरेदी केली तर कमी किमतीत आपल्याला मिळेल.

Mini Tractor (Power Tiller)

सविस्तर माहिती पाहण्यासाठी इथे क्लिक करा

New model D-755

Powered By Rato Engine

Price : 50,000/-

वरील दिलेल्या मॉडल सोबत

  • Rotavator
  • Vakhar system
  • 2 gauge patta
  • 1 simple Raiser
  • 2 Rubber wheels
  • हे साहित्य सोबत दिले जाते ; तसेच डिलीवरी पन फ्री दिले जाते.

Mini Tractor (Power Tiller)

आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा 
👉👉इथे क्लिक करा 👈👈