Zilla Parishad Yojana : जिल्हापरिषदेकडून ९०% ते १००% अनुदानावर मिळणार सायकल, शिलाई मशीन, तेलघाणा, पिठाची गिरणी,झेरॉक्स मशीन, मिरची कांडप

Zilla Parishad Yojana : जिल्हा परिषदेमार्फत सर्वसामान्य नागरिकांसाठी वेगवेगळ्या योजना राबविल्या जातात अशाच योजना 90% ते 100% काही जिल्हा परिषदेमध्ये राबविल्या जात आहेत.

या योजनांमध्ये खाली नमूद केलेल्या विविध योजनांचा समावेश आहे.

या योजना वेगवेगळ्या जिल्हा परिषदेमध्ये राबविल्या जात असून काही जिल्हा परिषदेमध्ये ऑनलाईन अर्ज करायचे आहे तर काही जिल्हा परिषदेमध्ये ऑफलाईन अर्ज करायचे आहेत.

जिल्हा परिषद बुलढाणा अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद जालना अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जिल्हा परिषद पुणे अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी  येथे क्लिक करा
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा