Gram Panchayat New Salary : सरपंच आणि उपसरपंच यांच्या खात्यामध्ये जमा होणार भक्कम वेतन वाढ, येणार अच्छे दिन !

असा मिळतो पगार

एखाद्या ग्राम पंचायत मध्ये जर लोकसंख्या 0 ते 2000 असेल तर अशावेळी सरपंचाला दर महिना 3000 रुपये वेतन मिळते तसेच उपसरपंचाला पगार 1000 प्रति महिना मिळतो.

सरकारी अनुदानाची टक्केवारी 75 टक्के असते त्याचबरोबर सरपंच अनुदान रक्कम ही 2250 रुपये एवढी असते तर उपसरपंचाला अनुदान रक्कम 750 रुपये एवढी असते.

ज्या गावाची लोकसंख्या 8000 इतकी असते अशा गावातील सरपंचांना मानधन 4000 प्रति महिना व उपसरपंचाला पगार 1500 प्रति महिना असतो तसेच सरकारी अनुदानाची टक्केवारी 75 टक्के असते व उपसरपंचाला अनुदान रक्कम 3000 असून उपसरपंच अनुदान रक्कम 1125 इतकी असते.

ज्या गावाची लोकसंख्या 8000 व त्यापेक्षा जास्त असते अशा गावातील सरपंचाला 5000 प्रति महिना पगार असतो तसेच उपसरपंच ला 2000 प्रती महिना वेतन मिळते.

सरकारी अनुदानाची टक्केवारी 75 टक्के असते. सरपंचाला अनुदान रक्कम 3750 तर उपसरपंचाला अनुदान रक्कम 1500 इतके असते,यावरून तुम्हाला अंदाज आलेला असेल की सरपंच आणि उपसरपंच यांना नेमका किती पगार असतो