Majhi Kanya Bhagyashree Yojana : 1 मुलगी 50 हजार, 2 मुली 25-25 हजार मिळणार, अर्ज डाउनलोड करा

रक्कम कधी मिळते

  • 50000 इतक्या रकमेवर सहा वर्षासाठी होणारे फक्त व्याज मुलीला वयाच्या सहाव्या वर्षी काढता येते.
  • मुद्दल 50 हजार रुपये वयाच्या 18 व्या वर्षी काढता येतात तशीच प्रक्रिया दोन मुलींसाठी सुद्धा आहे.

अर्ज कसा करावा

खालील दिलेल्या लिंक वरून शासन निर्णयामधील पान क्र. ९ नंतर अर्जाचे नमुने दिले आहेत ते अर्ज चा नमुना डाऊनलोड करून मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रामीण व नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीचे जन्माची नोंदणी केल्यानंतर अंगणवाडी सेविकाकडे प्रपत्र किंवा ब मध्ये जे लागू असेल ते अर्ज सादर करावा.

👇👇👇
अर्जाचा नमुना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
पात्रता,अटी, शर्ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा