Mobile Tower Installation : तुमच्या मोकळ्या जागेत किंवा छतावर मोबाईल कंपनीचा टॉवर लावून महिन्याला तुम्ही 50 हजार ते 75 हजार रुपयापर्यंत संबंधित कंपनी मार्फत भाडे मिळवू शकता.
यामध्ये एअरटेल (Airtel), जिओ (Jio) आणि व्होडाफोन (V!-Vodafone Idea) या कंपनीचे टॉवर्स तुम्ही आपल्या घरावरच्या छतावर किंवा शेताच्या ठिकाणी तुम्ही या टॉवरची उभारणी करू शकता.