सर्वात मजबुत 3 इलेक्ट्रिक स्कुटर लवकरच बाजारात, एका चार्जमध्ये धावणार 320 किमी, किंमतही असणार वाजवी

Ola S1 Pro ई-स्कुटर

हे Ola मधील सर्वात लोकप्रिय आणि सर्वात शक्तिशाली इलेक्ट्रिक स्कूटर (बाईक इन्शुरन्स) पैकी एक मॉडेल आहे. हे पूर्ण चार्ज केल्यावर 181किमी पर्यंतची रेंज या स्कुटर देतात.

प्रतितास 116 किमी येवढा या ई-स्कूटरचा टॉप स्पीड आहे. याशिवाय ० ते ४० किमी/ताशी वेग गाठण्यासाठी या स्कुटरला २.९ सेकंद लागतात. स्कूटरची किंमत 1,39,999 रुपये आहे. हे एकूण 14 रंग पर्यायांमध्ये उपलब्ध आहे.

Simple One ई-स्कुटर

105Kmph येवढा टॉप स्पिड असलेली सिंपल वन ही इलेक्ट्रिक स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 236 किमी पर्यंतची रेंज देते. ० ते ४० किमी/ताशी वेग वेग गाठण्यासाठी या स्कुटरला २.७७ सेकंद लागतात.

सिंपल वन स्कूटरची किंमत 1,49,999 रुपये आहे. ऑल-एलईडी लाइटिंग, 30-लिटर स्टोरेज, स्वॅप करण्यायोग्य बॅटरी, फास्ट चार्जिंग आणि 7-इंचाचे टीएफटी इन्स्ट्रुमेंट क्लस्टर ही या स्कुटरची वैशिष्ट्ये आहेत.

स्कुटर विकत घेण्यासाठी येथे क्लिक करा

Gravton Quanta ई-स्कुटर

इलेक्ट्रिक बाइक आणि स्कूटरचे(Electric Scooter) मिश्रणातून  ही ई-बाईक बनविण्यात आली आहे. 3kWh बॅटरी पॅक असणारी ही बाईक कन्याकुमारी ते खारदुंग असा प्रवास करणारी ही देशातील ही पहिली इलेक्ट्रिक बाईक ठरली आहे. ही बाईक मजबूत आहे.

जी एकादा चार्ज केल्यावर 150 किमीची श्रेणी देते. या बाईकमध्ये दोन बॅटरी एकत्र ठेवण्याची सुविधा आहे. तसेच दोन्ही बॅटरीसह तुम्हाला 320किमी पर्यंत जाता येउ शकते. कंपनीच्या वेबसाइटवर या बाईकची किंमत 1,15,000 रु. एवढी दिली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा