Mahajyoti Free Tablet Yojana : 10 वी पास विद्यार्थ्यांना सरकारतर्फे मोफत टॅबलेट चे वाटप सुरु,आत्ताच ऑनलाईन अर्ज करा

अर्ज करण्याची पद्धत

  • महाज्योतीच्या संकेतस्थळावर जाऊन नोटीस बोर्ड मधील एप्लीकेशन फॉर MHT-CET/JEE/NEET-2025 ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्जासोबत प्रपत्र ब मध्ये नमूद कागदपत्रे साक्षांकित करून स्पष्ट दिसतील असे स्कॅन करून त्यामध्ये अपलोड करावेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा