PMVVY : विवाहित जोडपे असाल तर मिळतील १८५०० दरमहिना, असा करा अर्ज

18500 रुपये पेन्शन कशी मिळेल ?

जर पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा स्वतंत्र लाभ घ्यायचा असेल, तर दोघांनाही प्रधानमंत्री वय वंदना योजनेत 15 लाख रुपये, म्हणजेच एकूण 30 लाख रुपये गुंतवावे लागतील.

या योजनेवर वार्षिक 7.40 टक्के व्याज आहे. या दरानुसार, गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 222000 रुपये असेल; जर ते 12 महिन्यांत समान प्रमाणात विभागलं गेलं तर ते 18500 रुपये होईल, जे मासिक पेन्शनच्या रूपात तुम्हाला मिळेल.

जर त्याच व्यक्तीला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर 15 लाख गुंतवणुकीवर वार्षिक व्याज 1,11,000 रुपये आणि मासिक पेन्शन 9,250 रुपये असेल.

👇👇👇
१८५०० रुपये मिळवण्यासाठी आताच अर्ज करा
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा