ITI Wireman Bharti | MahaVitran Wireman : महावितरण पुणे येथे वायरमन भरती,आज शेवटची संधी

ITI Wireman Bharti | MahaVitran Wireman : महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपनी अंतर्गत पुणे येथील कार्यालयात वायरमन पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात ऑनलाईन पद्ध्तीने खाली नमूद केलेल्या अधिकृत संकेतस्थळावरून अर्ज करायचे आहेत.

Mahavitaran Pune Bhartiऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
Mahavitaran Pune Bhartiमूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

महत्त्वाची कागदपत्रे 

  • एस.एस.सी उत्तीर्ण गुणपत्रिका व सदर प्रमाणपत्र यांची साक्षांकित प्रत
  • आयटीआय उत्तीर्ण प्रमाणपत्र
  • उमेदवारांनी मागास प्रवर्गात अर्ज केला असल्यास जात प्रमाणपत्राची छायांकित प्रत
Mahavitaran Pune Bhartiसविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
Mahavitaran Pune Bhartiआमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈