Bajaj EMI Card : फक्त 30 सेकंदात मिळवा बजाज ईएमआय कार्ड आणि कोणतीही वस्तू हफ्त्यावर विकत घ्या

शुल्क किती आहे ?

तुम्हाला दोन लाख लिमिट वाला कार्ड घ्यायचा असेल तर याचे फी 530 रुपये जीएसटी सहित आहे ही फीस तुम्हाला भरायला लागते,  जर तुम्ही हे कार्ड रेगुलर वापरले तर त्याचं वार्षिक शुल्क 117 रुपये तुम्हाला लागणार नाही पण याचा वापर नाही केला तर तुम्हाला 117 रुपये वार्षिक शुल्क भरावे लागेल.

अर्ज कसा करावा

अर्ज करण्यासाठी खूप सोपी पद्धत आहे खाली तुम्हाला लिंक दिली आहे त्या लिंक वर गेल्यानंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.

आधार नंबर आणि बँक अकाउंट डिटेल्स टाकायचे आणि पेमेंट भरायचे आहे मॅक्झिमम 30 सेकंदामध्ये तुम्हाला डिजिटल कार्ड दिले जाईल आणि त्या कार्ड वरून मग तुम्ही कुठेही कोणतीही वस्तू मागवू शकता.

👇👇👇👇
बजाज ईएमआय कार्ड घेण्यासाठी येथे क्लिक करा