Nagnath Urban Bank Bharti : नागनाथ अर्बन बँक लि.हिंगोली येथे 10 वी पासवर विविध पदांसाठी भरती

Nagnath Urban Bank Bharti : नागनाथ अर्बन बँक लिमिटेड हिंगोली यांच्या मुख्य कार्यालयामध्ये शिपाई, व्यवस्थापक, शाखा अधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी,

अशा विविध पदांवर भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे,यासाठी इच्छुक व पात्र उमेदवाराने जाहिरात प्रकाशित केल्यापासून पंधरा दिवसाच्या आत अर्ज सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
ऑनलाईन अर्ज 

ऑनलाईन अर्ज उमेदवाराने या urban_nagnath@rediffmail.com ईमेल आयडी वर पाठवावेत.

विस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉येथे क्लिक करा👈
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈