shop act registration : घरबसल्या मोबाईलवरून काढा शॉप ऍक्ट लायसन्स, फक्त 10 मिनिटांत

नोंदणी झाल्यानंतर त्याचा युजरनेम आणि पासवर्ड तुम्हाला आठवणीत राहील असा ठेवायचा आहे त्यानंतर लॉगिन करायच लॉगिन केल्यानंतर उद्योग व कामगार विभाग या सेक्शन मध्ये जायचं त्या शिक्षण मध्ये दुकाने व आस्थापना नोंदणीचा दाखला या पर्यायावर क्लिक करायचा आहे.

त्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन येतील यामध्ये एक असेल 0 ते 9 वर्कर आणि दुसरा असेल 9 पेक्षा अधिक वर्करचा तुम्हाला जो लागू असेल तो तुम्हाला सिलेक्ट करायचा आणि सबमिट या बटनावर क्लिक करायचं, सबमिट केल्यानंतर सविस्तर माहिती तुम्हाला भरायची आहे माहिती भरल्यानंतर तुमचा अर्ज क्रमांक जनरेट होतो.

अर्ज क्रमांक जनरेट झाल्यानंतर तुम्हाला तुमची कागदपत्र अपलोड करायचे आहेत कागदपत्र वर नमूद केलेली आहेत कागदपत्र अपलोड केल्यानंतर 23.60 रुपये तुम्हाला पेमेंट करायचा आहे.

लगेच सूचना दिल्याबद्दल ची पावती जनरेट होते आणि ते तुम्ही 0 ते 9 कामगार असतील तर सूचना दिल्याबद्दलचे प्रमाणपत्र मिळते हे तुम्ही पुढे व्यवसायासाठी शॉप ऍक्ट म्हणून वापरू शकता.

👇👇👇👇
शॉप ऍक्ट काढण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
संपूर्ण प्रोसेस वाचण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा