Google Pay Loan : गुगल पे मधून काढा एक लाखाचे लोन, ते हि फक्त १० मिनिटामध्ये

Google Pay Loan : आपण गुगल पे चा वापर सर्रास पैसे ट्रान्सफर करण्यासाठी , बिले भरण्यासाठी आणि रिचार्ज मारण्यासाठी करतो.

अर्ज करण्यासाठी पात्रता

  • या कर्जासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर तुम्ही पगार मिळवणारे कर्मचारी म्हणजे सॅलरीड पर्सन असणे आवश्यक आहे.
  • तुम्हाला दर महिना कमीत कमी 13500 पेक्षा जास्त पगार तुमच्या अकाउंटला जमा झालेला असावा आणि त्याची बँकेत Entry  असणे गरजेच आहे.
  • तुमचा सिबिल स्कोर कमीत कमी 600 आणि एक्सपिरीयन्स स्कोर कमीत कमी 650 असणे गरजेचे आहे.
  • तुमचं वय 21 ते 57 वर्षाच्या दरम्यान असणं सुद्धा आवश्यक आहे.
👇👇
सविस्तर माहिती वाचण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
अप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा