sbi mudra loan : सर्व तरुणांना १० लाखापर्यंत केंरसरकारकडून अर्थसाहाय्य्य मिळणार,असा करा अर्ज

मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या बँकेत जावा लागेल काही बँकां ग्राहकासाठी ऑनलाईन सुविधाही उपलब्ध करून दिलेले आहेत तिथे सुद्धा तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकतात.

SBI मुद्रा लोन करिता अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

प्रधानमंत्री मुद्रा कर्ज योजनेमध्ये लहान ते मोठ्या कामासाठी कर्ज दिले जाते, रोजगाराची परिस्थिती लक्षात घेता ही योजना पंतप्रधान मुद्रा शिशु योजना, पंतप्रधान मुद्रा किशोर योजना आणि पंतप्रधान मुद्रा तरुण योजना या तीन श्रेणीमध्ये विभागले गेले आहे.

पंतप्रधान मुद्रा योजना अंतर्गत 2021-22 मधे आत्तापर्यंत 01 लाख 23 कोटी रुपयांपर्यंतचे कर्ज देण्यात आले आहे.

👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा