Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिका मध्ये विविध पदांवर बंपर भरती

Nashik Mahanagarpalika Bharti : नाशिक महानगरपालिकेत काही पदांवर रिक्त जागा भरण्यासाठी पदभरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.

👇👇👇👇
मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा 

पदांचा तपशील

  • शासकीय सेवेतून (गट अ किंवा गट ब) सेवानिवृत्त झालेले अधिकारी – 01 जागा
  • शासकीय/ निमशासकीय सेवेतून (गट अ किंवा गट ब) सेवानिवृत्त झालेले अधिकारी – 01 जागा
👇👇👇👇
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा

पात्रता

  • अध्यापकीय कौशल्य असणाऱ्या उमेदवारास प्राधान्य देण्यात येईल.
  • पदवीधर, संगणक सांख्यिकी विषयाचे ज्ञान आवश्यक.
👇👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा