PF KYC Update : या 2 पद्धतीने पीएफची केवायसी करा अपडेट तुमच्या मोबाईलवरून

ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला अपडेट करण्यासाठी तुमच्याकडे UAN नंबर आणि पासवर्ड असणे गरजेचे आहे.

UAN नंबर आणि पासवर्ड असेल तर त्यामध्ये लॉगिन करून तुम्हाला मॅनेज या सेक्शन मध्ये यायचं आहे वरून मेनू मधला तिसरा ऑप्शन आहे.

मॅनेजमध्ये जर तुम्हाला आधार कार्ड च्या डिटेल्स अपडेट करायचे असतील तर बेसिक डिटेल्स या बटनाला क्लिक करायचा आहे.

आणि बेसिक डिटेल्स मध्ये जे जुने आधारची डिटेल आहे आणि तुम्ही कोणती रिक्वेस्ट टाकता त्याची डिटेल्स मागते तर तुम्हाला नाव,जन्मतारीख, तुमचं लिंग आणि सध्याचा जो एम्प्लॉयर आहे ज्या कंपनीत तुम्ही काम करताय ते सिलेक्ट करून Checkbox मध्ये क्लिक करायच आहे आणि अपडेट या बटनावर क्लिक करायचं.

इथं तुमचा आधार वर ओटीपी येतो आणि नवीन जे आधार ची डिटेल्स आहे ते काही दिवसात याला लिंक होते.

जर तुम्हाला बँक, पॅन कार्ड किंवा पासपोर्ट अपडेट करायचा असेल तर तुम्हाला मॅनेज या ऑप्शन मधील केवायसी (KYC) या तिसऱ्या बटनाला क्लिक करायचा आहे.

तिथे आल्यानंतर तुम्ही बँक, पॅन, पासपोर्ट तिनी सिलेक्ट करू शकता किंवा तुम्हाला जे अपडेट करायचा आहे त्याला क्लिक करून तुम्ही अपडेटची रिक्वेस्ट टाकू शकता.

बँक अपडेट करायचे असेल तर बँकेचा अकाउंट नंबर, त्याचा आयएफएससी कोड तुमच्याजवळ असणं गरजेचं आहे.

त्यानंतर त्यांच्या Checkbox ला क्लिक करून सेव या बटनाला क्लिक करायचे सेव केल्यानंतर तुम्हाला आधारावर ओटीपी आधार वर आलेला ओटीपी टाकून ही माहिती तुम्ही काही दिवसात अपडेट करू शकता.

👇👇👇
नाव, अकाउंट नंबर, जन्मतारीख ,पॅन कार्ड अपडेट करण्यासाठी येथे क्लिक करा

मित्रांनो सर्व माहिती अपडेट करण्यासाठी तुमच्या कंपनीकडे रिक्वेस्ट जाते ती रिक्वेस्ट गेल्यानंतर कंपनी किती दिवसात ती रिक्वेस्ट Approve करते यानुसार कालावधी ठरलेला असतो.

त्यामुळे तुम्ही तुमच्या कंपनीकडे पहिले फॉलोअप घ्यायला सुरुवात करा पीएफ ऑफिस कडे गेल्यानंतर ते एक ते दोन दिवसात तुमची रिक्वेस्टApprove करतील.

अशाच पीएफच्या माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप ला ग्रुप ला जॉईन व्हा काय अडचण असेल तर नक्कीच मेसेज करा त्याचा रिप्लाय तुम्हाला काही तासांमध्ये मिळत जाईल.

👇👇👇
फॉर्म डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा