Flour Mill Subsidy : या महिलांना मिळत आहे फुकट पीठ गिरणी, नवीन अर्ज भरणे सुरु ;असा करा अर्ज !

Flour Mill Subsidy : महाराष्ट्र शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते, अशीच एक योजना महिलांसाठी देखील राबवण्यात येत आहे. या योजनेमुळे ग्रामीण भागातील तसेच शहरी भागातील महिलांना सुद्धा चांगल्या प्रकारे फायदा होणार आहे, त्याचप्रमाणे महिलांना रोजगाराचे एक साधन देखील मिळणार आहे.

Flour Mill Machine Maharashtraअर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
Flour Mill Machine Maharashtraपात्रता, नियम व अटी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आवश्यक कागदपत्रे

  • बारावी उत्तीर्ण गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • आर्थिक वार्षिक उत्पन्नाचा  पुरावा.
  • बँक पासबुक
  • लाईट बिल
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • इत्यादी सर्व कागदपत्रांची एक-एक झेरॉक्स कॉपी असावी.
Flour Mill Machine Maharashtraव्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा