Ayushman Bharat Registration : हे कार्ड असेल तर, कोणत्याच दवाखान्यात पैसे लागणार नाहीत,असे काढा कार्ड

ABHA कार्ड काढण्याची प्रोसेस

खालील लिंक वर क्लिक केल्यानंतर “Create ABHA” नंबर हा ऑप्शन येईल इथं तुम्हाला क्लिक करायच आहे, त्यानंतर आधार वापरून किंवा वाहन परवाना वापरून असे दोन तुमच्याकडे पर्याय येतील त्यामध्ये तुम्हाला आधार वापरून या पर्यायाला क्लिक करायचा आहे, त्यानंतर नेक्स्ट या बटनाला क्लिक करायचे नेक्स्ट या बटनाला क्लिक केल्यानंतर तुमचा आधार नंबर तुम्हाला इंटर करायचा आहे, आधार नंबर टाकून खाली चेक बॉक्स दिलाय त्याला क्लिक करायचा आणि Captcha भरून नेक्स्ट बटनाला क्लिक करायचं.

आधार ऑथेंटिकेट होईल तुम्हाला आधारचा ओटीपी येईल त्यानंतर तुमची प्रोफाईल मध्ये जी बाकी डिटेल्स असेल ते तुम्हाला भरायला लागेल आणि ती भरल्यानंतर तुमचा आभा नंबर जनरेट होईल आणि कार्ड सुद्धा जनरेट होईल ते कार्ड तुम्ही वरील लाभासाठी वापरू शकता.

👇👇👇👇
संपूर्ण माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
ऑनलाईन कार्ड काढण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा