Gramsevak bharti Update : जिल्हा परिषदेने ग्रामविकास विभाग अंतर्गत तब्बल 10,000 हजार पदांसाठी भरती होणार असल्याची माहिती दिली आहे आणि त्याचा अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर केली आहे.
वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈
अर्जाला सुरुवात यादिवशी..
- शासनाने पारित केलेल्या केलेल्या निर्णयानुसार या भरती जाहिरात जानेवारी च्या शेवटपर्यंत येणे अपेक्षित आहे.
ग्रामसेवकाची कामे (Gramsevak Bharti 2023) - ग्रामसेवकाला गावातील भरपूर कामे असतात यामध्ये जन्म मृत्यू नोंद, विवाह नोंदणी करणे व वेळच्यावेळी दाखले देणे.
- रहिवाश्याची इतर कामे, शासनाच्या योजनांची योग्य अमंलबजावणी, शासनाकडून मिळणाऱ्या निधीचा योग्य वापर करणे हे असतात.
- ग्रामसेवक त्या गावातील ग्रामपंचायतीचा शासकीय अधिकारी असतो गावातील कामे त्याच्या सहीशिवाय होत नाहीत.