PF Nomination : पीएफचे पैसे काढायचे असतील तर, आत्ताच नॉमिनेशन करून घ्या, पहा पूर्ण प्रोसेस

नॉमिनेशन करण्याची प्रोसेस

नॉमिनेशन करण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला युएएन आणि पासवर्ड टाकून तुमचा पीएफ अकाउंट लॉगिन करून घ्यायचा आहे.

आणि त्यामध्ये जाऊन प्रोफाइल मध्ये तुम्हाला चेक करायचा आहे तुमचा फोटो तुमची जन्मतारीख तुमचं नाव, वडिलांचे किंवा पतीचे नाव संपूर्ण अपडेट केलेला आहे का

हे जर अपडेट असेल तर तुम्हाला त्यामधील मॅनेज (Manage) या ऑप्शन मध्ये यायचं आहे मॅनेज ऑप्शन मध्ये ई-नॉमिनेशन (e-Nomination) हे ऑप्शन दिसेल.

e-Nomination मध्ये तुम्ही ज्याला नॉमिनेट करणार आहात त्या व्यक्तीचा आधार नंबर आणि फोटो तुमच्याकडे असणे गरजेचे आहे.

आधार नंबर आणि फोटो तुम्ही सोबत घेऊन ठेवा तिथे तुम्हाला आधार नंबर टाकायचा आहे नाव बरोबर टाकायचं, जन्मतारीख मेन्शन करायची आणि किती टक्के तुम्ही त्याला हक्क देणार आहात ते टाकायचा आहे.

यामध्ये तुम्ही 50%-50% दोघाला देऊ शकता किंवा 100% एकाला सुद्धा तुम्ही नॉमिनेशन करू शकतात.

तुमच्या सोयीनुसार तुम्ही नॉमिनेशन तिथं करायचा आहे.

हे नॉमिनेशन करून तुम्हाला सबमिट करायचा आहे जर फॅमिली मेंबर असेल तर फॅमिली मेंबरला सिलेक्ट करायचा नसेल तर फॅमिली मेंबर नाही या ऑप्शनला तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.

सबमिट केल्यानंतर तुमच्या आधारवर ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला टाकायचा आहे आणि तुमचं नॉमिनेशन तिथं कंप्लेंट होणार आहे.

हे नॉमिनेशन झाल्यानंतर तुम्हाला आयुष्यभर कोणत्या गोष्टीचे चिंता असणार नाही तुम्ही सहज पीएफ काढू शकता आणि पेन्शनची अमाऊंट सुद्धा तुम्ही तिथे काढू शकणार आहात.

भविष्यात तुम्हाला काही झालं तर ही रक्कम तुमच्या वारसाला मिळण्याची सुविधा पीएफ ऑफिस ने केलेली आहे.

👇👇👇
नॉमिनेशन करण्यासाठी येथे क्लिक करा
👇👇👇
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा.