Free Pith Girani : जिल्हा परिषद योजनेअंतर्गत महिलांना मिळत आहे फुकट पिठाची गिरणी,आजपासून नवीन अर्ज भरणे सुरु !

Free Flour Mill 2023: महाराष्ट्र शासन नेहमीच वेगवेगळ्या योजना राबवत असते, अशीच एक योजना महिलांसाठी देखील राबवण्यात येत आहे, ती म्हणजे मोफत पीठ गिरणी योजना यामध्ये महिलांना शंभर टक्के अनुदानावर पिठाची गिरणी उपलब्ध करून दिली जात आहे.

Free Flour Mill Machine
अर्जाचा नमुना डाऊनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा
👉👉इथे क्लिक करा 👈👈

आवश्यक कागदपत्रे Free Flour Mill Machine

  • बारावी उत्तीर्ण गुणपत्रक
  • आधार कार्ड
  • आर्थिक वार्षिक उत्पन्नाचा  पुरावा.
  • बँक पासबुक
  • लाईट बिल
  • विहित नमुन्यातील अर्ज
  • इत्यादी सर्व कागदपत्रांची एक-एक झेरॉक्स कॉपी असावी.
Free Flour Mill Machine
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी इथे क्लिक करा
👉👉इथे क्लिक करा 👈👈