सरकारचा मोठा निर्णय !! या सर्व महिलांसाठी 4 नवीन योजनेला सुरुवात | Pradhan Mantri Mahila Loan Yojana

माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी

माता सुरक्षित तर घर सुरक्षित योजनेअंतर्गत सुमारे ४ कोटी इतक्या महिलांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे.तसेच त्यांच्यावर मोफत औषधोपचार देखील केले जाणार आहेत.

२५ हजार रुपये पर्यंत व्यवसाय टॅक्स फ्री

महिला वर्गाच्या सुमारे २५ हजार रुपये पर्यंतच्या उत्पन्नास व्यवसाय करातुन सूट दिली जाईल असे देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात जाहीर केले आहे, याआधी ही मर्यादा १० हजार रुपये दरमहा इतकी होती आता यात वाढ करण्यात आली आहे.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा