Gram Panchayat Online : तुमच्या ग्रामपंचायतचा कारभार पहा एका क्लिकवर, किती पैसे आले आणि गेले ते पहा

Gram Panchayat Online : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे येतात त्या पैशाचा कसा वापर केला जातो कोणकोणत्या योजना गावांमध्ये राबवल्या जातात कोणकोणत्या योजनेतून गावामध्ये पैसा येतो, गावांमध्ये रस्ता बांधणीसाठी किती पैसा आला, मनरेगाच्या खात्यामध्ये किती पैसा आला याची सगळी माहिती तुम्ही एका क्लिकवर आता पाहू शकणार आहात.

👇👇👇👇
तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी इथे क्लिक करा
👇👇👇👇
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा