EPF Claim status : 2023 मधे तुमच्या PF खात्यातून 1 तासात काढा पैसे, पहा पूर्ण प्रोसेस

पैसे काढण्यासाठीची प्रोसेस (EPF Claim Status)

  • सर्वप्रथम वर दिलेली या लिंकवरून पीएफ पोर्टल वर जायचे आहे.
  • येथे तुम्हाला ऑनलाइन सेवेवर (Online Services) क्लेम फॉर्म दिसेल, येथे तुम्हाला Form-31C,19C,10C आणि 10D दिसेल.
  • तुमचा बँक अकाउंट नंबर पूर्ण टाका आणि (Verify) पडताळणी करून घ्या यानंतर Proceed for Online Claim वर क्लिक करा.
  • ड्रॉप डाउनमधून पीएफ ऍडव्हान्स चा पर्याय निवडा (फॉर्म 31) आता तुम्हाला ज्या कारणासाठी पैसे हवे असतील, ते कारण निवडा.
  • जे रक्कम काढायची ती रक्कम प्रविष्ट करा आणि चेकची किंवा बँक पासबुक (Cheque or Bank Passbook) स्कॅन केलेली प्रत अपलोड करा (100kb to 500kb)
  • नंतर तुमचा पत्ता त्या समाविष्ट करा.
  • Get Aadhaar OTP वर क्लिक करा आणि आधार लिंक केलेल्या मोबाईलवर आलेला OTP (One Time Password) टाका.
  • तुमचा क्लेम यशस्वीरीत्या दाखल झालेला आहे काही तासांत, तुमचे हक्काचे पैसे बँक खात्यात जमा केले जातील.
👇👇👇
पीएफचे पैसे काढण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा 👈👈
👇👇👇
सविस्तर माहिती पाहण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा 👈👈
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन व्हा
👉👉येथे क्लिक करा 👈👈