Atal Pension Yojana Benefits : 210 रुपयात मिळेल 5000 हजार महिना, कसा ते वाचा !!

Atal Pension Yojana Benefits : दोनशे दहा रुपयात मिळेल पाच हजाराची पेन्शन देणारी केंद्र सरकारची अटल पेन्शन योजना लोकांच्या पसंतीस उतरली आहे.

योजनेची सदस्य संख्या आता चार कोटीपेक्षा अधिक झाली आहे पेन्शन फंड नियमानुसार (पीएफआयडी) एक वर्षात 99 लाखापेक्षा अधिक अटल पेन्शन योजना खाते उघडले गेले आहे.

केंद्र आणि राज्य सरकार मार्फत वेगवेगळ्या योजना नेहमी राबविल्या जातात आणि याची माहिती आपल्यापर्यंत पोहचविण्यासाठी आमची टीम नेहमी प्रयत्नशील असते.

अशाच योजनांची माहिती आपल्या व्हाट्सअँप मिळविण्यासाठी आमच्या ग्रुपला आताच जॉईन व्हा ग्रुपला जॉईन होण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे.

अर्ज कुठे करावा How to Apply Atal Pension Yojana?

बँकेत जाऊन अटल पेन्शन योजनेचे खाते उघडता येते.

आवश्यक कागदपत्रांसह अर्ज भरल्यानंतर तुम्हाला कन्फर्मेशन मेसेज येईल त्यानंतर वयानुसार तुमची मासिक योगदान ठरेल.

किती गुंतवणूक करावी ?

अटल पेन्शन योजनेत वयाच्या 60 वर्षांनंतर 1000 ते 5000 रुपयांपर्यंत पेन्शन मिळते त्यासाठी सदस्य 42 ते 210 रुपये पर्यंत मासिक गुंतवणूक करावी लागते.

वयाच्या 18 ते 40 या काळात यात गुंतवणूक करता येते यात किमान वीस वर्षासाठी गुंतवणूक करता येते.
योजनेत सहभागी होण्यासाठी बचत खाते, आधार व सक्रीय मोबाईल क्रमांक आवश्यक असतो.

अधिक पेन्शन कशी मिळेल (Atal Pension Yojana Benefits)?

चाळीस वर्षांपेक्षा जास्त वयानंतर योजनेत सहभाग घेतल्यास 291 ते 1454 रुपये मासिक गुंतवणूक करावी लागते.
जेवढे जास्त योगदान दिले जाईल तेवढे पेन्शन जास्त मिळेल.

कर सवलत किती मिळते ?

  • या योजनेत प्राप्तिकर कायद्याच्या IPC कलमान्वये 1.5 लाख रुपयापर्यंत करसवलत मिळते.
  • गुंतवणूकदारास हप्ते भरण्यासाठी मासिक तिमाही अथवा सहामाही असे पर्याय उपलब्ध आहेत.
  • बचत खात्यावरून पैसे Auto Debit होतात.

खाते कसे उघडायचे ?

  • अटल पेन्शन योजनेचे खाते ऑनलाईन उघडता येते.
  • एसबीआय मध्ये खाते असल्यास नेट बँकिंगद्वारे योजनेचा लाभ घेता येतो.
  • ऑनलाईन खाते उघडण्यासाठी प्रथम एसबीआय लोगिन करा, सर्विसेस वर क्लिक करा उघडणाऱ्या विंडोज सोशल सेक्युरिटी वर क्लिक करा.
  • त्यातील तीन पर्याय पैकी APY पर्यायावर क्लिक करा.
  • आपला अकाउंट नंबर नाव व पत्ता पेन्शन आणि वय टाकल्यानंतर तुमच्या वयानुसार तुमची मासिक योगदान ठरेल.

👇👇👇👇

WhatsApp ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

1 thought on “Atal Pension Yojana Benefits : 210 रुपयात मिळेल 5000 हजार महिना, कसा ते वाचा !!”

Leave a Comment