नोकरी मिळत नसेल तर करू नका चिंता…घरबसल्या 28000 रुपये दर महिना कमवा, हा बिजनेस बनवेल तुम्हाला लवकरच श्रीमंत! | Banana Chips Business Idea

Banana Chips Business Idea : अनेकदा आपण नोकरीच्या शोधामध्ये असतो. नोकरी वेळेवर मिळत नाही,नोकरी जरी मिळाली तरी खूप सारे टेन्शन आपल्याला सतावत असते. जर पगार वेळेवर झाला नाही तर भविष्यातील सर्व गणित चुकून जाते. इएमआय वेळेवर भरले नाही तर अतिरिक्त फटका देखील आपल्याला बसतो.

नोकरीमुळे अनेकदा आपल्या खिसा देखील रिकामा राहतो,म्हणूनच अनेकदा नोकरीसोबतच व्यवसाय करण्याचा सल्ला देखील दिला जातो आज आम्ही तुम्हाला एक व्यवसाय सांगणार आहोत.

या व्यवसायाच्या मदतीने तुम्ही घरबसल्या 28 हजार पेक्षा जास्त पैसे कमवू शकता. या व्यवसायामुळे भविष्यात तुम्हाला कधीच गरिबी जाणवणार नाही तुम्ही लवकरच श्रीमंती अनुभवाल!.

हा व्यवसाय करा

कोणताही व्यवसाय सुरू करायचा असेल तर त्यासाठी सकारात्मक दृष्टिकोन असायला हवा आणि स्मार्ट वर्क च्या मदतीने आपण सहजच गरिबीवर मात करू शकता आणि आपली आर्थिक अडचण दूर करू शकतो. आपल्यापैकी केळी अनेकजण खात असतात, केळीची वेफर देखील खात असतात.

केळीच्या वेफर्सचा बिजनेस सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा

परंतु हे वेफर म्हणजेच चिप्स बाजारातून विकत आणण्यापेक्षा जर आपण घरी बनवले तर किती मस्त होईल. या चिप्सचा आपण सहजरित्या व्यवसाय देखील करू शकतो. या केळ्यांच्या चिप्सच्या माध्यमातून खूप सारे पैसे देखील कमवता येतात. यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अनेकदा आपण केळी सेवन करत असतो. केळीची चिप्स आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. उपवासाच्या वेळी चिप्स आवडीने खातात. केळीच्या चिप्स पेक्षा बटाट्याच्या चिप्सचे प्रमाण जास्त असते त्यामुळे या चिप्सला देखील बाजारामध्ये मोठी मागणी असते.

अगदी कमी गुंतवणुकीमध्ये आणि भांडवलामध्ये तुम्ही केळीचा चिप्सचा व्यवसाय सहजरित्या घरबसल्या करू शकता.

केळीच्या वेफर्सचा बिजनेस सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा

(Banana Chips Business Idea) केळी चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य पुढील प्रमाणे :

केळीच्या चिप्स चा व्यवसाय करण्यासाठी आपल्याला काही यंत्राची आवश्यकता असते, अशावेळी कच्चामाल म्हणून आपण कच्ची केळी, मीठ, खाद्यतेल आणि इतर मसाले पदार्थ वापरू शकतो.

  1. केळीची चिप्स बनवण्यासाठी आपल्याला केळी धुण्याची टाकी आणि केळी सोलण्याचे यंत्र आवश्यक आहे.
  2. केळीचे तुकड्यांचे पातळ काप करण्याची मशीन लागेल.
  3. कापलेले तुकडे तळण्यासाठी आवश्यक कढई व तेल लागेल.
  4. तळलेले तुकडे आपल्याला मसाल्यामध्ये मिसळण्यासाठी मशीन किंवा पात्र आवश्यक आहे.
  5. यानंतर बनवलेले केळ्याचे चिप्स पॅकेट मध्ये भरण्यासाठी पाऊच प्रिंटिंग मशीनची गरज लागेल.
  6. केळ्याची चीप्स बनवण्यासाठी आवश्यक असणारी मशीन तुम्ही इंडियामार्ट वरून तसेच ऑनलाईन शॉपिंग द्वारे देखील खरेदी करू शकता.
व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment