Grampanchayat : तुमच्या ग्रामपंचायतचा कारभार पहा एका क्लिकवर, किती पैसे आले आणि गेले ते पहा

Grampanchayat : तुमच्या ग्रामपंचायत मध्ये किती पैसे येतात त्या पैशाचा कसा वापर केला जातो कोणकोणत्या योजना गावांमध्ये राबवल्या जातात कोणकोणत्या योजनेतून गावामध्ये पैसा येतो, गावांमध्ये रस्ता बांधणीसाठी किती पैसा आला, मनरेगाच्या खात्यामध्ये किती पैसा आला याची सगळी माहिती तुम्ही एका क्लिकवर आता पाहू शकणार आहात.

मोदी सरकार आल्यापासून सर्व स्तरावरचे व्यवहार ऑनलाइन होऊ लागलेत आणि त्या व्यवहारामध्ये पारदर्शकता चांगल्या प्रमाणात येऊ लागली याचाच एक भाग म्हणून ग्रामविकास विभागाच्या एका पोर्टल वर जाऊन तुम्ही तुमच्या गावांमध्ये कोणकोणती कामे झालेली आहेत त्या कामासाठी किती निधी आलाय, त्याचा किती वापर केलाय याची सगळी माहिती सहज पाहू शकता.

👇👇👇👇
तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी इथे क्लिक करा

याच्यासोबतच महात्मा गांधी रोजगार योजनेची सविस्तर माहिती सुद्धा पाहू शकता यामध्ये किती जणांनी नोंदणी केलेली आहे, किती जणाला यामध्ये काम मिळालं त्याच्यासोबतच त्याचे मस्टर किती जणांचं भरलं गेलं सरकारकडून त्याच्यासाठी किती पैसा आला ही माहिती सुद्धा या संकेतस्थळावर तुम्ही पाहू शकता.

Grampanchayat Online

यामुळे सर्व खरी माहिती तुम्हाला मिळणार आहे तुमच्या गावांमध्ये कोणकोणती काम झाले आहेत याची माहिती मिळणार आहे आणि त्या कामासाठी खरंच एवढं निधी लागू शकतो का? हे सुद्धा तुम्हाला कळेल आणि त्यानंतर तुम्ही याची तक्रार सुद्धा करू शकता.

जर ती काम झालीच नसतील किंवा ज्या कामासाठी निधी आला ती काम पूर्ण केले नसतील तरी तुम्ही पंचायत समिती मार्फत तक्रार करू शकता.

👇👇👇👇
तुमच्या ग्रामपंचायतीचा कारभार पाहण्यासाठी इथे क्लिक करा

खाली दिलेल्या वेबसाईटवर जाऊन तुमचं राज्य, तुमचा जिल्हा, तुमचं गाव निवडून तुम्हाला पाहायचं आहे की तुमच्या गावांमध्ये कोणत्या योजनेसाठी किती निधी वितरित झालेला आहे आणि किती निधीचा वापर केला त्या वापरासाठी ग्रामपंचायतने कोणकोणत्या गोष्टी पुढे पाठवल्यात आणि कशा पद्धतीने निधी मिळवला हे पाहू शकता.

👇👇👇👇
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment