Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी येथे महाभरती,124 रिक्त जागा,तात्काळ करा अर्ज

Mahavitaran : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी लिमिटेड मर्यादित, महावितरण मंडळ कार्यालय लातूर येथे रिक्त विविध पदांसाठी पदभरतीची जाहिरात निघालेली आहे.

यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात सविस्तर वाचून जाहिरातीत दिलेल्या तारखेस ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचे आहेत.

👇👇👇
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पदांचा तपशील

 • वीजतंत्री (Electrician) -62
 • तारतंत्री (Wireman/Lineman) – 62

शैक्षणिक पात्रता

 • राष्ट्रीय व्यवसाय प्रशिक्षण परिषद (NCVT)नवी दिल्ली मान्यताप्राप्त औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतून वीजतंत्री/तारतंत्री व्यवसायात ITI उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.

पदसंख्या Mahavitaran Latur Bharti

 • एकूण – 124 रिक्त जागा

वयोमर्यादा

 • किमान 17 वर्ष
👇👇👇
मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

पगार (Mahavitaran)

 • नियुक्त झालेल्या उमेदवाराचे विद्यावेतन (पगार) हे शासकीय नियमानुसार लागू राहील.

निवड प्रक्रिया

 • उमेदवाराची निवड राज्य शासनाच्या नियमानुसार प्रवर्गनिहाय व पात्रतेनुसार करण्यात येणार आहे.
Online अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख
 • 16 जानेवारी 2023 रात्री 12.00 वाजेपर्यंत
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख
 • 30 जानेवारी 2023  रात्री 12.00 वाजेपर्यंत
अर्ज पद्धती
 • ऑनलाइन
 • उमेदवारांनी विभागनिहाय अर्ज करायचे आहेत,लातूर,निलंगा,उदगीर यापैकी कोणत्याही एकाच विभागासाठी अर्ज ग्राहय धरला जाईल.

नोकरीचे ठिकाण

 • लातूर
👇👇👇
PDF जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Mahavitaran Latur Bharti)

 • उमेदवारांनी Apprenticeship Portal वर ऑनलाइन नोंदणी केलेली असणे अनिवार्य आहे.
 • उमेदवारांनी जाहिरातीत दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.
 • वरील कालावधीनंतर सादर केलेल्या ऑनलाईन अर्जाचा विचार केला जाणार नाही.
 • पद कमी जास्त करण्याच्या व भरती प्रक्रियेशी निगडित असलेले सर्व अधिकार व्यवस्थापन राखून ठेवीत आहे.
 • भरती प्रक्रिया दरम्यान उमेदवाराने राजकीय दबाव आणल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल.
👇👇👇
आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
👉👉येथे क्लिक करा👈👈

Leave a Comment